06/06/2021
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.आम्ही सर्वांनी मिळवून नारळाचे झाड लावले .नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.
Planted a tree planting program on the occasion of World Environment Day
We all got together and planted a coconut tree. Coconut is used in most temples. On Diwali, Dussehra, Ganpati Pooja, a large number of coconuts are offered to God. This tree is also called the tree of desire fulfillment, because all the parts of this tree can be used.
Tree Planting Program 2021 on the occasion of