Chaitanya Agrotech

Chaitanya Agrotech The Industry Leader in Drip Irrigation solutions since 1965. Ag, Landscape, Greenhouse, Waste Water, & Mining Applications. GROW MORE WITH LESS.

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यं...
11/05/2024

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.

थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.

प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.

#झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳🌳

“Wishing you the best of celebrations on Gudi Padwa…. May you create new memories this coming year and inspire everyone ...
21/03/2023

“Wishing you the best of celebrations on Gudi Padwa…. May you create new memories this coming year and inspire everyone around you with your good deeds.”

Dripnet PC comes with advanced technologies like Root Intrusion Resistance, Anti-Siphon Mechanism, and Pressure Compensa...
07/11/2022

Dripnet PC comes with advanced technologies like Root Intrusion Resistance, Anti-Siphon Mechanism, and Pressure Compensation. Thanks to these features, the dripline is not only more efficient but also durable.
Visit us : https://www.netafimindia.com/

Drip irrigation enables efficient fertilizer dosage and prevents wastage. You can use your drip system to deliver water-...
05/11/2022

Drip irrigation enables efficient fertilizer dosage and prevents wastage. You can use your drip system to deliver water-soluble fertilizers containing N, P, and K.
Water-soluble fertilizers include:
Nitrogen Content (N) - Urea, Ammonium Sulfate, Potassium Nitrate
Phosphorus Content (P) - Phosphoric Acid, Monopotassium Phosphate
Potassium Content (K) - Potassium Chloride, Potassium Sulfate
For more information, Visit us : https://www.netafimindia.com/

May the Goddess of wealth shower her blessings on you, enriching your life with prosperity and happiness. Netafim wishes...
22/10/2022

May the Goddess of wealth shower her blessings on you, enriching your life with prosperity and happiness. Netafim wishes you Shubh Dhanteras & a very Happy Diwali!

It has been 75 years since the seed of freedom was sown into the soil of this country. It is a proud moment for every In...
15/08/2022

It has been 75 years since the seed of freedom was sown into the soil of this country. It is a proud moment for every Indian as we celebrate the diamond jubilee of our independence.
A Happy 75th Independence Day to you.

नेटाफिम ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, शेतकरी बंधू यांची सेवा करण्याची संधी भेटली. आणि  Netafim च्या माध्यमातून ऊस, हळद आले...
28/05/2022

नेटाफिम ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, शेतकरी बंधू यांची सेवा करण्याची संधी भेटली. आणि Netafim च्या माध्यमातून ऊस, हळद आले, स्ट्रॉबेरी, फळबागा, पॉली हाउस मधील पिके, इत्यादी पिकांसाठी उत्पादकता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाचा एक महत्त्वाचं साधन आहे. हेच आपण शेतकऱ्यांना,आमच्या वितरकांच्या मार्फत चांगली, दर्जेदार सेवा पुरवून ,ठिबक सिंचन हे एक चांगलं साधन आहे. हे सिद्ध केलेल आहे. जिल्ह्यातील सर्व वितरक व कर्मचारी वर्ग, यांचे योगदान ह्या मध्ये खूप मोठ आहे.

आले लागवडीसाठी ठिबक सिंचनाने पाणी, खत नियोजन...- अरुण देशमुख,  #नेटाफिम
12/05/2022

आले लागवडीसाठी ठिबक सिंचनाने पाणी, खत नियोजन...
- अरुण देशमुख, #नेटाफिम

आजच जागतिक दर्जाचे नेटाफिम ठिबक बसवा आणि अधिक उत्पादनाचा फायदा खरीपातच घ्यानं. १ ठिबक, नेटाफिम तिबकfo in www.netafimindi...
06/05/2022

आजच जागतिक दर्जाचे नेटाफिम ठिबक बसवा आणि अधिक उत्पादनाचा फायदा खरीपातच घ्या

नं. १ ठिबक, नेटाफिम तिबक

fo in www.netafimindia.com.

1800 103 2000

NETAFIMTM GROW MORE WITH LESS

नेटाफिम परिवारातर्फे शेतकरी बांधवाना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!
03/05/2022

नेटाफिम परिवारातर्फे शेतकरी बांधवाना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

Address

Chaitanya Agrotech
Satara
415508

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+917720055333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Agrotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chaitanya Agrotech:

Share