03/10/2018
*सातारा शहरात विक्री अथवा भाडेतत्त्वावर जागा देणे आहे*
राजवाडा - मंगळवार तळे मेनरोड टच कमर्शियल हाॅल अंदाजे 2150 स्क्वे.फूट
तळ मजल्यावर..35 फूट मेन रोड फ्रंटेज
जनता बॅंकेच्या जवळ
सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी
लिफ्ट, सेपरेट टॉयलेट,3 फेज कनेक्शन उपलब्ध
क्लास, बॅंक, पतसंस्था, शोरुम ई. साठी उपयुक्त
अधिक माहितीसाठी संपर्क करा 9422038263