27/08/2024
या मशीनच्या मदतीने तुम्ही ५ KVA पर्यंतचे ट्रान्सफॉर्मर्स बनवू शकता किंवा Instrument Transformer मध्ये ११KV 22 Kv मीटरिंग सेट च्या कॉइल सुद्धा बनवू शकता किंवा कोणत्याही इलेक्ट्रिकल कॉइल्स ज्यांचा वजन पाच किलो पर्यंत आहे अशा electric ,Magnet Coils तुम्ही या मशीनवर बनवू शकता ..
Control and Instrument Transformer Winding Machine ..For Sale
Low voltage winding machine and
High voltage Winding Machine
Anyone interested Pl WhatsApp
Thanks